नमस्कार.. मी सचिन जोशी. मु.पो. देर्डे ता.कोपरगाव जि.अ.नगर.
सन २००१ पासुन हा पत्ता फक्त सरकारी कामासाठी वापरत आहे. पुण्यात अभियांत्रिकी शिक्षण घेऊन आता मुंबईमधे एका बहुराष्ट्रीय संस्थेमधे कार्य़रत आहे.
नाशिक-पुणे-मुंबईसारख्या शहरांना शिव्या घालतच ईथला झालो, ईथेच दुनियादारी शिकलो. हा..पण अंगात अजुनही तो सडेतोड नगरी बाणा शिल्लक आहे.
असो, तर आपणा सर्वांचं ईथे हार्दिक स्वागत आहे.
0 comments:
Post a Comment